Vaidehi: आपल्या गोड हास्याने तरुणांना घायाळ करणारी मराठमोळी अभिनेत्री

| Sakal

आपल्या गोड हास्याने तरुणांना घायाळ करणाऱ्या वैदेही परशुरामी ही मराठी अभिनेत्री आहे.

| Sakal

नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘आणि..डॉ.काशीनाथ घाणेकर” मधील वैदेहीने साकारलेल्या कांचन घाणेकर या भूमिकेचे लोकांनी विशेष कौतुक केले.

| Sakal

वैदेहीला नृत्यामध्ये काही पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

| Sakal

वैदेहीला पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार, तसेच नालंदा डान्स रिसर्च सेंटर कडून तिला “नृत्य निपुण” पुरस्कार मिळालाय.

| Sakal

वैदेही दोन वर्षे क्लीन अँड क्लिअर ची ब्रँड अंबेसेडर असलेली वैदेही 2012 ची मिस क्लीन अँड क्लिअर होती.

| Sakal

वैदेहीला टाइम्स ऑफ इंडियाचा “फ्रेश फेस ऑफ दि इयर”अवॉर्ड देखील मिळालाय.

| Sakal

वैदेहीने “वेड लावी जिवा” या चित्रपटातून तिने 2010 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

| Sakal

 “कोकणस्थ- ताठ कणा हाच बाणा” या सचिन खेडकर यांचा दमदार अभिनय असलेल्या चित्रपटात देखील वैदेहीची भूमिका होती. 

| Sakal