आपल्या निरागस अभिनयाने अभिनेत्री वैदेही परशुरामीने अवघ्या रसिकजनांची मने जिंकली आहेत
सोशल मीडियावर सक्रिय असणारी वैदेही नेहमी तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते
नुकतेच वैदेहीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमधील आऊटफिटमध्ये वैदेही खूप सुंदर दिसत आहे
लवकरच वैदेही मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
वैदेही अभिनयासह नृत्य कलेतही पारंगत आहे
या आऊटफिटमध्ये वैदेहीचा हा हटके लूक फार सुंदर दिसतो आहे