Vaishali Thakkar: 'बॉयफ्रेंडशी भांडण' हेच होतं आत्महत्येचं कारण?

| Sakal

ये रिश्ता क्या कहलाता है, ससुराल सिमर का या लोकप्रिय मालिकांची प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्करनं सुसाईड केलं आहे.

| Sakal

वैशालीच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांना तर वैशालीनं असं का केलं असेल असा प्रश्न पडला आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासन वैशाली एका मानसिक तणावाखाली होती. असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले होते.

| Sakal

वैशालीनं आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

| Sakal

सोशल मीडियावर आता वैशालीच्या आत्महत्येच्या कारणाविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी तिचा साखरपूडा झाला होता. मात्र ते नातं फार काळ टिकलं नाही. त्यामुळे वैशाली चर्चेत आली होती.

| Sakal

वैशालीनं आपल्या राहत्या घरी इंदौरला आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

| Sakal

याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून तिनं तिच्या बॉयफ्रेंडमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

| Sakal