कपल्ससाठी व्हॅलेंटाइन्स डे खासच असतो. आणि या खास सेलिब्रेशनसाठी खास लुक तर हवाच.
तुम्हाला वेस्टर्न घालायचं की, इंडियन हे आधी ठरवा. कारण दरवेळी पार्टीला वेस्टर्नच घालावं असं काही नाही. इंडियन लुकपण जरा हटके दिसतो.
व्हॅलेंटाइन डे म्हणून रेडच घालावं असं काही नाही. पिंकपण खूप छान दिसतो.
तुमच्या ड्रेसबरोबर तुमची हेअरस्टाइल ही पण तुमच्या परफेक्ट लुकसाठी फार आवश्यक असते.
शिवाय इव्हिनिंग मेकअप थोडा डार्क असला तरी चालतो पण सेटल असावा.
अगदी तुम्ही साडी नेसणार असाल तरी हा लुक तुम्हाला स्टनिंग बनवू शकतो.
यासोबतच तुम्ही जे घातलं आहे ते तेवढ्याच काँफीडेंटली कॅरीपण करायला हवं.