Varsha Usgaonkar : वर्षाचे हे टॉपलेस फोटो पाहीलेत का?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री वर्षा उसगांवकर मराठी चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव आहे. 

varsha usgaonkar photo

वर्षा उसगांवकर बऱ्याच वर्षानंतर एका मराठी मालिकेत काम करत आहे.

varsha usgaonkar photo

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत वर्षा उसगांवकर 'नंदिनी' ही भूमिका साकारत आहे.

varsha usgaonkar photo

त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर वर्षा उसगांवकर यांचे नाव चर्चेत आले आहे. 

varsha usgaonkar photo

आपला दमदार अभिनय आणि मनमोहक सौंदर्याने वर्षा उसगांवकर कधीकाळी चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 

varsha usgaonkar photo

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या गंमत जंमत या पहिल्याच चित्रपटापासून  वर्षा उसगांवकर लोकप्रिय झाल्या होत्या. 

varsha usgaonkar photo

वयाची पन्नाशी पार केलेल्या वर्षा आजही सुंदर दिसतात. त्यांच्या सौंदर्यापुढे तरुण अभिनेत्रीसुद्धा फिक्या पडतात. 

varsha usgaonkar photo

वर्षा उसगांवकर यांच्या कारकिर्दीतील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. 

varsha usgaonkar photo

वर्षा उसगांवकर यांनी टॉपलेस फोटोशूट केलं होतं आणि त्या फोटोशूटमुळे कलाविश्वात खळबळ उडाली होती. 

varsha usgaonkar photo

वर्षा उसगांवकर यांनी एका इंग्रजी मासिकासाठी त्यांनी हे फोटोशूट केलं होतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

varsha usgaonkar photo