Vastu shastra: वास्तुशास्त्रानुसार घरात पितळी सिंह ठेवण्याचे फायदे

सकाळ डिजिटल टीम

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीचे तपशीलवार वर्णन केले आहे. 

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

या सर्व गोष्टींचे मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत असतात.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

वास्तुशास्त्रानुसार घरात पितळेचा सिंह ठेवणे खूप शुभ मानले जाते.

ज्या व्यक्तीच्या घरात पितळेचा सिंह असतो तो निडर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

जर तुमच्या मनात कोणत्याही गोष्टीची भीती असेल तर तुमच्या घरात पितळेचा सिंह ठेवा.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

ज्या व्यक्तीच्या कुंडलीत बृहस्पति कमजोर असेल, त्या व्यक्तीने घरात पितळेचा सिंह ठेवावा.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

पितळ धातू बृहस्पतिशी संबंधित आहे. पितळेचा सिंह ठेवल्याने बृहस्पति बलवान होतो.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal

पितळेचा सिंह ठेवण्यासाठी घरामध्ये पूर्व किंवा ईशान्य ही दिशा उत्तम मानली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu shastra Vastu shastra benefits of keeping a brass lion in the house | Esakal