Vastu Tips : मुख्य दारावरच्या 'या' गोष्टी, सुख समृद्धीने भरतील घर

| Sakal

वास्तूशास्त्रात वेगवेगळ्या गोष्टींतून भरभराटीचे मार्ग दाखवले आहेत.

| Sakal

त्यातीलच एक भाग म्हणजे घराचं प्रवेशद्वार. प्रवेशद्वारावर काही गोष्टी करणं उपयुक्त ठरतं.

| Sakal

त्यामुळे घर सुखसमृद्धीने भरलेलं राहतं आणि घरातल्या लोकांची प्रगती होते.

| Sakal

घराच्या मुख्य दारावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावावा. त्यामुळे घरात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात.

| Sakal

घराच्या प्रवेशद्वाराला तोरण लावावे. यामुळे नकारात्मक शक्तीचा घरात प्रवेश होत नाही.

| Sakal

लक्ष्मीचे चरण घराच्या दिशेने लावावे. हे सुख-समृद्धीचे प्रतिक असते.

| Sakal

घरात कलह वाढले असतील तर शनिवारी काळ्या धाक्यात लिंबू मिरची ओवून ते मुख्य दाराला बांधावे. घरात शांतता नांदते.

| Sakal