असं म्हणतात धूप अगरबत्ती लावल्याने नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मकता येते.
पण अगरबत्ती जाळण्यासंदर्भात वास्तूशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
कोणत्याही देवतेची पूजा करताना अगरबत्ती जाळणे शुभ असते. पूजा करताना अगरबत्तीच्या वासाने घरातील वातावरण शुद्ध होते.
कोणत्याही देवतेची पूजा करताना अगरबत्ती जाळणे शुभ असते. पूजा करताना अगरबत्तीच्या वासाने घरातील वातावरण शुद्ध होते.
अगरबत्ती हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे अगरबत्ती जाळणे शुभ असते.
अगरबत्तीमधून निघणारा धूर हवेत असलेला खराब बॅक्टेरियादेखील नष्ट करतो, ज्यामुळे आरोग्यासाठी देखील फायदा होतो.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला अगरबत्ती लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. लक्ष्मीकृपा प्राप्त होते.