Vastu Tips : घरात शंख ठेवण्याचे अन् वाजवण्याचे आहेत तब्बल ११ फायदे

सकाळ डिजिटल टीम

ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानलं गेलं आहे.

Vastu Tips | esakal

विष्णू आणि लक्ष्मी दोघेही हातात शंख धारण करत असल्याने शंखाला फार पवित्र समजलं गेलं आहे.

Vastu Tips | esakal

शंखनादाने विचारामध्ये सकारात्मकता येते आणि वातावरणही सकारात्मक होते.

Vastu Tips | esakal

शंखातल्या पाण्याने देवांवर अभिषेक केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांची कृपादृष्टी राहते.

Vastu Tips | esakal

शंखात पाणी भरून ठेवावे आणि ते घरात शिंपडल्याने घर शुद्ध राहते.

Vastu Tips | esakal

शंखनादाला पूजेत फार महत्व आहे. असं मानलं जातं की, पूजेत शंखनाद केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, वाईट शक्ती जवळ येत नाहीत.

Vastu Tips | esakal

शंखनादाने वातावरणातले बरेच किटाणू-जीवाणू नष्ट होतात.

Vastu Tips | esakal

आयुर्वेदानुसार शंखोदक भस्माने पोटाचे विकार, मूतखडा, काविळसारखे आजार दूर होतात.

Vastu Tips | esakal

नियमित शंख वाजवला तर फुफ्फूसाच्या रोगातून मुक्ताता मिळते.

Vastu Tips | esakal

शंखात ठेवलेले पाणी दात आणि हाडे मजबुत करते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते.

Vastu Tips | esakal

शंख नादाने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal