Vastu Tips : तुमच्या दारातली तुळस कोमेजलीये? अशी करा हिरवीगार

सकाळ डिजिटल टीम

तुळस हे केवळ रोप नसून याला हिंदू धर्मात, वास्तूशास्त्रात फार महत्व आहे.

Vastu Tips | esakal

तुळशीचे आयुर्वेदातही फार महत्व आहे.

Vastu Tips | esakal

पण बऱ्याचदा तुळशीचे रोप लवकर सुकते किंवा कोमेजते असं आढळतं.

Vastu Tips | esakal

कडूलिंबाच्या पानांची पावडर करून २ चमचे पावडर थेट किंवा ती पाण्यात मिसळून ते पाणी रोपाला घाला.

Vastu Tips | esakal

दर १५ दिवसांनी खुरप्यानी तुळशी वृंदावनातली माती वरखाली करा. यामुळे मातीत मॉइश्चर चांगले टिकून राहते.

Vastu Tips | esakal

तुळशीसमोर दिवा, अगरबत्ती ठेवताना थोडं लांब ठेवावं.

Vastu Tips | esakal

कडक उन्हात रोपाला पाणी घालू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips | esakal