Vastu Tips : शनिची साडेसाती असेल मागे तर मिळतील हे संकेत, वेळीचं व्हा सावध...

Anuradha Vipat

कुंडलीतील नऊ ग्रहांमध्ये शनी ग्रहाच्या स्थितीचा व्यक्तीच्या आयुष्यावर विशेष प्रभाव पडतो. तुमच्यावर शनीचा अशुभ प्रभाव आहे कि नाही, हे कुंडली न पाहताही समजू शकते

Vastu Tips

शनीची साडेसातीचे अनेक बाबतीत परिणाम होतात. कुणाचा मान-सन्मान, धन, प्रतिष्ठा पणाला लागते तर कुणाला शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं शनीची अशुभ सावली असल्यावर पुढील संकेत मिळतात.

Vastu Tips

संपत्ती वाद

संपत्तीबाबतचे वाद अचानक उद्भवतात

Vastu Tips

कौटुंबिक मतभेद

कौटुंबिक मतभेद आणि भावा-बहिणींमध्ये वाद होणं सुरू होतात

Vastu Tips

नोकरीवर संकट

नोकरीवर संकट येईल किंवा नको असलेल्या ठिकाणी बदली होईल

Vastu Tips

व्यवसायात तोटा

व्यवसायात अचानक तोटा होऊ लागेल.

Vastu Tips

कर्ज बाजारी

अचानक कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवेल आणि हे कर्ज वाढत जाईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vastu Tips