Jiya Shankar : जिया आमची सिंपल अन् तिच्या गालावर डिंपल खेळ खल्लास

सकाळ डिजिटल टीम

जिया शंकर तिच्या आताच्या वेड चित्रपटामुळे जास्तच चर्चेत आली आहे.

Jiya Shankar | Esakal

जिया शंकर आपल्या गोड फोटोने सर्वांना वेड लावलं आहे.

Jiya Shankar | Esakal

जिया शंकर या माझी तुझी रेशीमगाठमध्ये मुख्य भूमिकेत आहे.

Jiya Shankar | Esakal

जिया शंकर सोशल मिडियावर वेगवेगळे फोटो शेअर करत असते.

Jiya Shankar | Esakal

जिया शंकर यावेळी वेगळ्या अंदाजात दिसुन येत आहे.

Jiya Shankar | Esakal

कमी वयात तिने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Jiya Shankar | Esakal

ती आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

Jiya Shankar | Esakal

तिच्या नवनव्या फोटोवर तिचे चाहते कमेंट आणि लाईक ची बरसात करतात.

Jiya Shankar | Esakal

ती कायम आपल्या दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jiya Shankar | Esakal