Veena Jagtap : मराठमोळ्या ठसक्यातला वीणाचा नवा लूक

| Sakal

बिग बॉस या शोमुळे अभिनेत्री वीणा जगतापला विशेष लोकप्रियता मिळाली

| Sakal

नुकतेच वीणानं तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहे

| Sakal

वीणा सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते

| Sakal

विणाच्या कधी नऊवारीत तर कधी सहावारीतल्या मनमोहक अदा चाहत्यांना पहायला मिळतात

| Sakal

विणाने सध्या साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं अस म्हणत मराठमोळा लूक शेअर केला आहे

| Sakal

नाकात नथ, गोल्डन ज्वेलरी, कपाळावर चंद्रकोर आणि पिवळी साडी अशा लूकमधील फोटो वीणानं शेअर केले आहेत

| Sakal