Skin Care : त्वचा चमकवतात या भाज्या

| Sakal

काही भाज्या केवळ आरोग्यासाठी नाही तर त्वचा चमकदार करण्यासाठीही फायद्याच्या आहेत.

| Sakal

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे टोमॅटो त्वचेवर लावल्याने रंग उजळतो. काळे डाग निघण्यास मदत होते.

| Sakal

लिंबात नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे. त्यामुळे लिंबू अर्धा चिरून डायरेक्ट लावा किंवा मधाचे काही थेंब टाकून लावू शकतात.

| Sakal

काकडी संवेदनशील त्वचेसाठी एकदम प्रभावी आहे. ते नैसर्गिक टोनर म्हणून पण काम करते.

| Sakal

त्वचेवर काकडीचे काही तुकडे लावल्याने काळे डाग कमी होतात.

| Sakal

बटाट्यात खनिजे आणि जीवन सत्वे असतात. त्वचेवरील काळे डाग कमी होऊन त्वचा उजळते.

| Sakal

नियमीत त्वचेवर बीट लावल्याने त्वचा गुलाबी होते.

| Sakal

गाजरात मोठ्याप्रमाणात व्हिटॅमीन ए असते. ते ब्लॅकहेड आणि मूरमांसाठी उपयुक्त ठरतात.

| Sakal

त्वचेवर लसूण लावल्याने काळे डाग कमी होतात. ते यू व्ही रेजपासून व मूक्त रॅडिक्ल्सपासून संरक्षण करते.

| Sakal