Vidula Chougule : साडी, केसांमध्ये गजरा अन् घायाळ करणारी विदुला...

| Sakal

अभिनेत्री विदुला चौगुले यांचा जन्म कोल्हापूरमध्ये झालेला आहे.

| Sakal

विदुलाने शालेय शिक्षण श्री हेमंत राव चाटे स्कूल इन कोल्हापूर मधून पूर्ण केलेले आहे.

| Sakal

तसेच त्यांनी पुण्यामधून मास्टर डिग्री इन आर्किटेक्चर मधून पदवी मिळवलेली आहे.

| Sakal

शाळेमध्ये असताना त्यांनी खूप सार्‍या नाटकांमध्ये सहभाग घेतलेला आहे.

| Sakal

कलर्स मराठी वरील त्यांची “जीव झाला वेडा पिसा”ती सिरीयल खूप गाजली 

| Sakal

विदुलाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात

| Sakal

चाहते तिच्या फोटोची वाट पाहत असतात

| Sakal

साधी, सरळ, सुंदर आणि हाट विदुला सर्वांनाच आवडते 

| Sakal

साडीवर तर विदुला खूपचं सुंदर दिसते

| Sakal

विदुलाचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत

| Sakal

केसांमध्ये गजरा लावलेली विदुला चाहत्या प्रेमात पाडते

| Sakal