Vidula Chougule : करून शृंगार साजा वाट पाहते मी गं...

सकाळ डिजिटल टीम

विदुला सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Vidula Chougule

नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत

Vidula Chougule

‘जीव झाला येडा पिसा’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती.

Vidula Chougule

अभिनेत्री विदुला चौगुले या या मालिकेत मुख्य भूमिकेत होती

Vidula Chougule

या मालिकेतून ती प्रकाशझोतात आली.

Vidula Chougule

तिच्या नवनवीन फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना अक्षरश: वेडे केले आहे.

Vidula Chougule

विदुलाचे फोटो नेहमी सोशल मीडियात धुमाकूळ घालतात.

Vidula Chougule

विदुलांच्या फोटोंवर चाहत्यांचा लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडतो

Vidula Chougule

विदुला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

Vidula Chougule

तिचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ होतात

Vidula Chougule

बॉईज ३ या चित्रपटात देखील विदुलाता अभिनय अप्रतिम आहे

Vidula Chougule

या चित्रपटात विदुलाने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले

Vidula Chougule

विदुलाचे मोकळे केस सोडलेले फोचो चाहत्यांना आवडतात

Vidula Chougule

मालिका असो की चित्रपट आपल्या नैसर्गिक अभिनायाने विदुला वेड लावते

Vidula Chougule

विदुलाच्या नवीन चित्रपटाती चाहते वाट पाहत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidula Chougule