Vidyut Jammwal: हॉट लूकसह बर्फात करतोय Chill! बघून चाहतेही झाले गार

| Sakal

अॅक्शन बॉय रोहित जामवालचा बर्फातील फोटोशुट बघून चाहतेही अवाक झाले.

| Sakal

बर्फाचा लहानसा तुकडा जरी आपल्या त्वचेवर पडला तरी गार गार वाटायला लागतं.

| Sakal

या अॅक्शन बॉयने चक्क बर्फाच्या आत पोझेस देत फोटोशुट केलाय.

| Sakal

विद्युत जामवाल हा प्रसिद्ध अभिनेता आहे.

| Sakal

त्याच्या प्रत्येक फोटोजला लाखो लाइक्स येतात.

| Sakal

विद्युतच्या हॉट फोटोजने यावेळी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

विद्युत जामवालचा हा ओपन माईंडेड आणि फुल अॅक्शन अभिनेता आहे असेही म्हटले आहे.

| Sakal