विराटने आपलं ७५वे शतक पूर्ण केले आहे
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात त्याने आपले शतक पूर्ण केले
या शतकासहित त्याचे ७५ शतक पूर्ण झाले आहेत
त्याला १०० शतकासाठी अजून २५ शतकांची गरज आहे
सध्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसरा कसोटी सामना सुरू आहे
हा सामना जिंकल्यानंतर भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार आहे
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४८० धावांचा डोंगर उभा केला आहे.