विराटची पुन्हा आध्यात्मिक यात्रा; या तीर्थक्षेत्रावर...

Kiran Mahanavar

आपल्या मोकळ्या वेळेत विराट कोहली पुन्हा एकदा आध्यात्मिक प्रवासाला निघाला आहे. 

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासोबत ऋषिकेशला पोहोचला आहे.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

जिथे त्यांनी स्वामी दयानंद जी महाराजांच्या आश्रमाला भेट दिली.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

स्वामी दयानंद हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आध्यात्मिक गुरू होते.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

सध्या सोशल मीडियावर विराट आणि त्याच्या पत्नीचे फोटो व्हायरल होत आहेत.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहली वृंदावनला गेला होता.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

जिथे त्याने पत्नी आणि मुलीसह बाबा नीम करोली यांच्या आश्रमाला भेट दिली.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh

9 फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

virat kohli anushka sharma and vamika reached rishikesh