पाकच्या पराभवावर विराटची फॅन लागली ढसा ढसा रडायला!

| Sakal

श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून आशिया कप 2022 चे विजेतेपद पटकावले.

| Sakal

पाकिस्तानच्या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते आणि क्रिकेटपटू खूप निराश दिसत आहे.

| Sakal

पाकिस्तानच्या पराभवानंतर ही फॅन गर्ल चर्चेत आली आहे.

| Sakal

आशिया कपदरम्यानच लोकप्रिय झालेल्या विराट कोहलीची ही फॅन होती.

| Sakal

इंस्टाग्राम हँडल 'लव्ह स्टोरी' नावाने या फॅनचे अकाऊंट आहे,

| Sakal

पाकिस्तानच्या पराभवानंतर रडणाऱ्या या चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

| Sakal

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर श्रीलंकेच्या चाहत्यांचे अभिनंदन करत आहे.

| Sakal

मात्र अभिनंदन करताना त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत.

| Sakal