T20 World Cup : आता 'किंग' कोहलीची सत्ता

| Sakal

टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी विराट पुन्हा जुन्या फार्मात परतला आहे.

| Sakal

टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

| Sakal

विराट कोहली 1017 धावा करत महेला जयवर्धनेचा विक्रम मोडला आहे.

| Sakal

महेला जयवर्धने 1016 धावा

| Sakal

ख्रिस गेल 965 धावा

| Sakal

रोहित शर्मा 921 धावा

| Sakal

तिलकरत्ने दिलशान 897 धावा

| Sakal