Vishnupriya Nair : काय होतीस तू काय झालीस तू... लाजवाब!

| Sakal

विष्णुप्रिया नायर देखील टिक टॉकमधून स्टार बनलेल्या लोकांपैकी एक आहे

| Sakal

विष्णुप्रिया Tik Tok मोबाईल अॅप इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या जगात खूप लोकप्रिय आहे

| Sakal

विष्णुप्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत विष्णुप्रिया नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच विष्णुप्रियाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो विष्णुप्रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत विष्णुप्रियाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal