Ganeshotsav 2022: पहा एका पेक्षा एक दर्जेदार बाप्पांचे चित्रपट

| Sakal

गणेशोत्सव हा प्रत्येकाचा आवडीचा विषय आहे. प्रत्येकजण गणेशाची आराधना करतात.

| Sakal

गणेशोत्सवात तुम्ही दर्जेदार गणेशावर आधारीत चित्रपट पाहू शकता. त्यातील काही चित्रपट जाणून घ्या.

| Sakal

२००७ मध्ये आलेला बाल गणेशा हा चित्रपट पाहून तुम्ही बाप्पांच्या लीलेचं दर्शन घेऊ शकता.

| Sakal

माय फ्रेंड गणेशा हा सर्वाधिक प्रचलित चित्रपटांपैकी एक आहे. तुम्ही हा चित्रपटपण बघू शकता.

| Sakal

श्री विनायक विजयमु हा तेलगू फेमस चित्रपट आहे. याचे हिन्दी आणि इंग्रजी ट्रासलेशन सुद्धा उपलब्ध आहे.

| Sakal

हमारा दोस्त गणेशा हा अॅनिमेटेड चित्रपट तुम्ही या गणेशोत्सवात पाहू शकता.

| Sakal

अष्टविनायक हा मराठी चित्रपटाचाही आनंद तुम्ही घेऊ शकता.

| Sakal

याशिवाय मोरया चित्रपटाने रसिकांच्या मनावर साद घातली आहे. हा चित्रपटही तुम्ही बघू शकता.

| Sakal