Happy Birthday: हे सिनेमे पाहा, तब्बूच्या पडाल प्रेमात

| Sakal

तब्बूचा आज वाढदिवस असून ती ५२ वर्षांची झाली आहे.

| Sakal

तब्बू बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री आहे जिच्याबद्दल तुम्हाला नक्कीच आदर वाटेल.

| Sakal

तब्बूनं आपल्या भूमिकांमधून कायम वेगळंपण जपलंय

| Sakal

माचिस (1996) या सिनेमात तिच्या वीरनं या भूमिकेचं कौतुक झालं होतं. ऑपरेशन ब्लू स्टारवर हा सिनेमा बेतला होता.

| Sakal

विरासत (1997) या सिनेमातील तिचं गेहना हे पात्र खूपच निरागस होतं.

| Sakal

अस्तित्व (2000) सिनेमात आदिती नावाचं पात्र महिला सबलीकरणावर बेतलेलं होतं.

| Sakal

चांदणी बार (2001) सिनेमात दंगलीत आई-वडिल गमावलेल्या मुलीचा बारगर्ल होण्यापर्यतचं दाहक वास्तव दाखवलंय.

| Sakal

दि नेमसेक (2006) यात बंगालमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेलं कुटुंब कसं जीवन जगतं याचं चित्रण आहे. तब्बूनं साकारलेला अशिमाचा एकटेपणा अंगावर येतो.

| Sakal

हैदर (2014) शेक्सपिअरच्या हेम्लेटपासून प्रेरित या सिनेमात तब्बूनं शाहीद कपूरच्या आईची भूमिका साकरली होती.

| Sakal