उन्हाळा आला की प्रत्येकजण कलिंगड आवडीने खातात.
तुम्हाला माहिती आहे का कलिंगड उन्हाळ्यात का खातात आणि याचे फायदे कोणते आहेत? आज आपण याविषयीच जाणून घेणार आहोत.
कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअमचं प्रमाण असतं त्यामुळे रक्तदाब वाढत नाही.
कलिंगड खाल्याने शरीर नेहमी हायड्रेट राहतं.
कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे फार भूक लागत नाही.
कलिंगड खाल्याने शरीराला मुबलक पाणी मिळते.
उन्हाळ्यात कलिगंड उन्हापासून विसावा देतो.
कलिंगडचा ज्युसही तितकाच फायदेशीर आहे.
त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून कलिंगड खावे.