Rohit Pawar: पवारांचे वारसदार नेहमी व्हाईट शर्ट का घालतात?

धनश्री ओतारी

रोहित पवार हे महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीमत्वांपैकी एक लोकप्रिय नाव.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून ते कायमच चर्चेत असतात.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

रोहित पवारांच्या या हटके स्टाईलबद्दल अनेकांना प्रश्न पडलेला असतो.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

तर पवार नेहमी व्हाईट शर्ट का घालतात? असा प्रश्न पडतो. याचा खुलासा त्यांनी स्वतः केलाय.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

अनेकांनी राजकारणात आल्यानंतर पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान करण्याचा सल्ला दिला होता.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

“पांढरे कपडे घातले की आपली प्रतिमा स्वच्छ दिसते.” असं लोकांनी मला सांगितलं होतं.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

“आपण आपल्या स्टाईलमध्ये राहायचं. खूप लपवालपवी करायची नाही. असही रोहित पवार म्हणाले होते.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt

रोहित पवारांच्या राजकीय भूमिकांसह त्यांच्या स्टाईलचीही चर्चा सातत्याने रंगताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

way Ncp Mla Rohit Pawar wear white shirt