Weight Loss : वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे दालचिनी

| Sakal

दालचिनीमुळे पचनक्षमता वाढते व वजन कमी होते.

| Sakal

दालचिनीमुळे चरबी कमी होते.

| Sakal

रोज १-२ चमचे दालचिनीची पावडर किंवा १ इंच दालचिनी खावी.

| Sakal

दालचिनी आणि मधाचा चहा तयार करून सकाळी प्या.

| Sakal

एक ग्लास पाणी उकळून थंड करून त्यात अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून प्या.

| Sakal

दालचिनी आणि पुदिना पाण्यात उकळून त्यात लिंबाचा रस घालून प्या.

| Sakal

दालचिनी पाण्यात १० मिनिटे शिजवा आणि ते पाणी प्या.

| Sakal

काळ्या चहात दालचिनी पावडर मिसळून त्याचे सेवन रोज सकाळी करा.

| Sakal