वजन कमी करण्यासाठी पेरूची होते मदत, कशी पहा..

| Sakal

पेरू एक असे फळ आहे जे रक्तातील साखरेला वाढू देत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

| Sakal

हार्मोनल संतुलनसाठी हे एक उत्तम फळ आहे.

| Sakal

यामध्ये मॅगेनिज अधिक असते. शरीरातील काही प्रमुख पोषक तत्वांना शोषून घेण्यासाठी मदत करतो.

| Sakal

यामध्ये असणारे फायबर हे पचनसाठी मदत करतात. हे फायबरचे प्रमाण पोट साफ करण्यासाठी उपयोगी पडते.

| Sakal

पेरुमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अधिक काळापर्यंत पोट भरल्यासारखे वाटते.

| Sakal

पेरु हा कमी ऊर्जा देणारे फळ आहे. यामध्ये असणारे कॅलरीचे प्रमाण कमी असते.

| Sakal

संयुक्त राज्य अमेरिकेच्या कृषि विभागाच्या एका अहवालानुसार, १०० ग्रॅम पेरुमध्ये ६८ कॅलरी असते.

| Sakal

पेरूमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. १०० ग्रॅम फळांमध्ये १८ ग्रॅम मिनरल असते.

| Sakal