Weight loss साठी सकाळी गरम पाणी नाही तर हे पाणी प्या, झटपट परिणाम

सकाळ डिजिटल टीम

आवळ्याचे पोषणमुल्ये पाहता त्या सुपर फूड असंही म्हणतात.

Weight loss | esakal

आवळा सहसा रस, चटणी, भाजी, लोणचे आणि मुरब्बा म्हणून खाल्ले जाते. पण अजून एका मार्गाने पोषण मिळवू शकतो.

Weight loss | esakal

आवळ्यामध्ये प्रथिने, कार्ब, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

Weight loss | esakal

आवळ्याच्या पाण्यातून हे सर्व पोषण तत्व आपण मिळवू शकतो. पण त्याची एक विशिष्ट पद्धत आहे.

Weight loss | esakal

एक चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात चांगले विरघळून घ्यावे. नंतर सकाळी गाळून उपाशी पोटी प्यावे.

Weight loss | esakal

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिड असतात, ज्याच्या मदतीने शरीराचा मेटाबॉलिक रेट चांगला राहतो. 

Weight loss | esakal

त्यामुळे पोट आणि त्या भोवतीची चरबी कमी होण्यास मदत होते.

Weight loss | esakal

या पाण्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Weight loss | esakal

शिवाय डायबेटिस असणाऱ्या लोकांनी हे पाणी प्यायल्याने शारीरातले साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight loss | esakal