Weight loss : पाण्यात या गोष्टी मिसळल्यास वजन होईल कमी

नमिता धुरी

पाण्यात काही ठरावीक पदार्थ मिसळून त्या प्यायल्यास वजन सहजच कमी होईल.

Weight loss

कोमट पाण्यात मध घालून प्या.

Weight loss

रोज रिकाम्या पोटी काकडी आणि पुदिना घालून पाणी प्या.

Weight loss

गरम पाण्यात ग्रीन टी घालून प्या.

Weight loss

पाण्यासोबत बडीशेपचे दाणे खाल्ल्यास पचनक्रिया चांगली होते.

Weight loss

जिऱ्याचे पाणी प्या.

Weight loss

कोमट पाण्यात आले आणि लिंबू घालून प्या.

Weight loss

हे उपाय केल्यास काहीच दिवसांत वजन कमी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weight loss