घरच्या घरी वजन कमी करायचंय? करा हे काम

| Sakal

वजन वाढल्यामुळे अनेकजण सध्या त्रस्त आहेत

| Sakal

वजन कमी करण्यासाठी अनेकजण महागडे औषधे खातात

| Sakal

पण आपण घरच्या घरी वजन कमी करू शकतो

| Sakal

बाहेरील पदार्थ खाणे पूर्णेपणे सोडा. जेवण झाल्यानंतर शतपावली करा

| Sakal

ग्रीन टी आणि कॉफी पिल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

| Sakal

या काळात भात खाणे सोडावे

| Sakal

सकाळी दररोज न चुकता उठल्यावर १ ग्लास कोमट पाण्यात लिंबू किंवा मध टाकून प्यावे

| Sakal

बाहेरील तेलकट पदार्थ खाणे टाळावे

| Sakal