मोसंबीच्या सरबताचे काय आहे फायदे

| Sakal

मोसंबीच्या रसात जीवनसत्वं आणि खनिजं असतात.

| Sakal

मोसंबीच्या रसात ब्लीचिंग आणि क्लीन्जिंग गुणधर्म असतात.

| Sakal

त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात.

| Sakal

मोसंबीचं सरबत नियमित प्यायल्यानं त्वचा तरुण दिसते.

| Sakal

मोसंबीचं सरबत नियमित आहारात असल्यास त्वचेत कोलॅजनची कमतरता निर्माण होत नाही.

| Sakal