श्रृती मराठे सध्या काय करते? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
अनेक चित्रपटांमधून श्रृतीने कसदार भूमिका निभावल्या आहेत.
तिचं कौतुक यासाठी की, ती जेवढी सुंदर आहे तेवढीच बोल्डदेखील.
तिच्या लूक्समुळे श्रृती चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत असते
साडी असो वा शॉर्ट ड्रेस ती दिसतेच मोहक. विशेषतः साडी लूकसाठी ती फेमस आहे
मराठी मालिका 'राधा ही बावरी'च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तिला ओळख मिळाली.
श्रृतीची लूक समोर अनेक अभिनेत्री फिक्या आहेत.
श्रृतीची स्माईल चाहत्यांच्या मनावर राज करते.