उच्च रक्तदाबाची लक्षणे नेमकी काय असतात?

| Sakal

उच्च रक्तदाब व्यक्तीस हळू हळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो, म्हणूनच या रोगाला सायलेंट किलर असे म्हणतात.

| Sakal

चक्कर येणे आणि घबराट होणे ही उच्च रक्तदाबची लक्षणे आहे.

| Sakal

घाम येणे आणि झोपेची तीव्रता उच्च रक्तदाबची लक्षणे असू शकतात.

| Sakal

डोळ्यातील ब्लड स्पॉट हे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचे सामान्य लक्षण आहे.

| Sakal

जेव्हा शरीराचा रक्तदाब जास्त असतो तेव्हा चेहऱ्यावर लालसरपणाची समस्या उद्भवू शकते.

| Sakal

अतिरिक्त मीठ रक्तदाब आणि मूत्रपिंड दोन्हीसाठी हानीकारक आहे.

| Sakal

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, योग्य जीवनशैली असणे देखील महत्वाचे आहे.

| Sakal