परफेक्ट डाएट प्लॅन कसा असावा? फॉलो करा न्युट्रीशनीस्टनी दिलेला चार्ट

| Sakal

सकाळच्या स्वास्थम् या कार्यक्रमात न्युट्रीशनीस्ट नुपूर पाटीलनी परफेक्ट डाएट प्लॅन सांगितला.

| Sakal

सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे किंवा सिनामोन वॉटर प्यावे.

| Sakal

तीस ते चाळीस मिनिटे एक्सरसाइज करावी.

| Sakal

दोन तासानंतर नाश्ता करावा. हेल्दी नाश्त्यात इडली, पोहे, अंडी, ओट्स खावे.

| Sakal

त्यानंतर वीस मिनिटांनी चहा प्यावा

| Sakal

दुपारच्या जेवणात पोळी भाजी आणि सलादचा समावेश करावा.

| Sakal

दुपारच्या जेवणानंतर आवर्जून ताक प्यावे.

| Sakal

सायंकाळी नट्स, फ्रुट्स किंवा मखाना खावा.

| Sakal

रात्रीच्या जेवण झोपण्याच्या दोन तासाआधी करावे.

| Sakal

साध वरण भात पोळी भाजी खावी. विशेष म्हणजे वरण भात खाताना वरुन तुप घ्यावं

diet plan

| Sakal

दिवसभरात तीन लिटर पाणी प्यावे

| Sakal

तुमचा डाएट नेहमी Carb, fibre, protein, vitaminsनी भरलेला असावा.

| Sakal