सध्या लोकप्रिय होत असलेलं 'ग्रीन डेटींग' नेमकं काय आहे ?

| Sakal

आजकाल भारतात ग्रीन डेटींग लोकप्रिय होत आहे. कारण येथे पर्यावरणविषयक जागरुकता वाढत आहे.

| Sakal

कोरोनानंतर लोकांना पर्यावरणाची ओढ लागली आहे. त्यामुळे त्यांना ग्रीन डेटींग आवडत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

| Sakal

सिंगल इंडियन्सना आपल्या जोडीदाराची भेट एखाद्या बागेत व्हावी असे वाटत आहे.

| Sakal

पर्यावरणपूरक भेटवस्तू म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला रियुजेबल कॉफी कप देऊ शकता.

| Sakal

एखाद्या बागेत तुमच्या पहिल्या भेटीचा आनंद घेऊ शकता.

| Sakal

बागेत चालता-चालता तुम्ही छान गप्पा मारू शकता.

| Sakal

सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही दोघे सायकल चालवू शकता.

| Sakal

एखाद्या चौपाटीवर भेटू शकता.

| Sakal