Amit Ujagare (अमित उजागरे)
सोशल मीडिया आणि मिम्समध्ये तुम्ही निब्बा-निब्बी हे शब्द ऐकले असतील.
मुलांसाठी निब्बा तर मुलींसाठी निब्बी हा शब्द आपल्याकडं वापरतात.
हे दोन्ही शब्द 'निग्गा' आणि 'निग्गर' या आक्षेपार्ह शब्दांपासून तयार झालेत.
याद्वारे कृष्णवर्णिय लोकांची निंदा केली जाते, त्यामुळं ते वर्णद्वेषी समजले जातात.
यामुळं हे शब्द ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर वापरता येत नाहीत.
अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांमध्ये शब्दांविरोधात कायदे आहेत.
हे शब्द वापरण्यास बंदी असल्यानं हळूहळू त्याला इंटरनेट स्लँग बनवण्यात आलं.
हेच शब्द इंटरनेटवर निब्बा आणि निब्बी म्हणून चर्चेत आलेत.
सध्या हे शब्द प्रेमात पडलेल्या अल्पवयीन मुला-मुलींसाठी वापरले जातात.
खिशात पैसा नसताना चित्रविचित्र स्टाईल करत ही मुलं एकत्र फिरतात त्यांना आपल्याकडं निब्बा-निब्बी म्हणून ओळखतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.