CBI v/s CID : 'सीबीआय' आणि 'सीआयडी'मध्ये फरक काय ?

नमिता धुरी

या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. त्यांचे कामही स्वतंत्रपणे चालते.

CBI v/s CID

सीआयडी म्हणजेच क्राइम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन.

CBI v/s CID

सीआयडीची स्थापना १९०२मध्ये आणि सीबीआयची स्थापना १९६३ साली झाली.

CBI v/s CID

सीबीआय एक केंद्रीय संस्था आहे. सीआयडी एक राज्य शासनाची तपास यंत्रणा आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकार एखाद्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवते.

CBI v/s CID

सीबीआय केंद्र सरकार किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देशभर तपास करू शकते.

CBI v/s CID

बंगालसारख्या काही राज्यांमध्ये सीबीआयला परवानगी घ्यावी लागते.

CBI v/s CID

हत्या, घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे सीबीआयकडे जातात. हत्या, अपहरण, दंगे, चोरी, इत्यादी प्रकरणे सीआयडीकडे जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBI v/s CID