शेंगदाणे खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

| Sakal

शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

| Sakal

शेंगदाण्यामध्ये (peanut) अनेक पोषक घटक असतात. म्हणून शेंगदाण्याला गरीबांचा बदाम (nutrients) म्हटले जाते कारण ते खाणे बदामा इतकेच फायदेशीर आहे

| Sakal

शेंगदाण्यामध्ये प्रथिने (protein), कार्ब्स (Carbs), फायबर आणि फॅटी ऍसिडचे गुण असतात.

| Sakal

शेंगदाणे खाल्ल्याने TSH (Thyroid-stimulating hormone) ची पातळी वाढते.

| Sakal

जर तुम्हाला यकृताची समस्या असेल तर तुम्ही शेंगदाणे (peanut)  खाणे टाळावे.

| Sakal

काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी (Allergies) असते.

| Sakal

ज्या लोकांना शेंगदाण्यांची ऍलर्जी आहे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्वचेला खाज सुटते. 

| Sakal