ताज हॉटेलच्या शेफच्या एका दिवसाच्या पगारात एक बाईक येईल!

वैष्णवी कारंजकर

मुंबईच्या ताज हॉटेलबद्दल राज्यासह देशभरातल्या अनेक जणांमध्ये उत्सुकता असते.

Taj Hotel Mumbai | Sakal

इथे अनेक प्रसिद्ध शेफ काम करतात.

Taj Hotel Mumbai | Sakal

त्यांचा जितका एका दिवसाचा पगार आहे, तेवढा आपल्यापैकी अनेकांचा महिन्याचा पगारही नसेल.

Taj Hotel Mumbai | Sakal

राज्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलच्या एका चायनीज रेस्टॉरंटमधल्या एका शेफला पगार विचारला.

Taj Hotel Mumbai | Sakal

तेव्हा त्याने आपल्याला दिवसाला ५० हजार रुपये पगार आहे असं सांगितलं.

Taj Hotel Mumbai | Sakal

अर्थात हा पगार प्रत्येक शेफच्या अनुभवानुसार वेगवेगळा असतो.

Taj Hotel Mumbai | Sakal

१४ ते १५ वर्षांचा अनुभव असलेल्या शेफला वार्षिक १३ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.

Taj Hotel Mumbai | Sakal

तर त्याहून अधिक अनुभव असलेल्या शेफला वर्षाला १७.८ लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

Taj Hotel Mumbai | Sakal

अँबिशन बॉक्स या वेबसाईटने याविषयीची माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taj Hotel Mumbai | Sakal