Drinking Water : पाणी पिताना या गोष्टींची काळजी घ्या

नमिता धुरी

पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. पण ते योग्य पद्धतीने प्यायले गेले पाहिजे.

Drinking Water

घटाघटा पाणी प्यायल्याने पित्त आणि कफ दोषासंबंधी आजार होऊ शकतात. त्यामुळे चहाप्रमाणे एक-एक घोट घ्या.

Drinking Water

जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने अंग जड होते.

Drinking Water

जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने लठ्ठपणा वाढतो.

Drinking Water

जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने जेवण लगेच पचते.

Drinking Water

पाणी बसून प्यावे.

Drinking Water

पाणी अतिरिक्त प्रमाणात पिऊ नका.

Drinking Water

तांब्याच्या भांड्यातून पाणी पित असल्यास ३ महिन्यांनी काही आठवड्यांचे अंतर ठेवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drinking Water