Smart watch : स्मार्ट वॉच खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

नमिता धुरी

आजकाल सामान्य घड्याळापेक्षा स्मार्ट वॉच किंवा फिटनेस बॅण्ड खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाते.

Smart watch

फिटनेस बॅण्डमुळे तुम्ही कॅलरी, रक्तदाब यांची नोंद घेऊ शकता. स्मार्ट वॉचमध्ये या सर्व सुविधांसह गजर, मेसेजिंग, कॉलिंग, इत्यादी गोष्टीही मिळतात.

Smart watch

दिवसभर हातात घालण्यासाठी सोयीचे असेच स्मार्ट वॉच निवडा.

Smart watch

डिस्प्लेचा दर्जा पाहा.

Smart watch

वॉटरप्रूफ वॉचच घ्या.

Smart watch

चार्जिंग कशी करता येते ते पाहा.

Smart watch

फक्त व्यायामच नाही तर तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवेल असे घड्याळ खरेदी करा.

Smart watch

ईअरफोन्स किंवा हेडफोन्स लावता येतील असेच घड्याळ खरेदी करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart watch