दहावीनंतर मार्केटिंगमध्ये डिप्लोमाचा १ ते ३ वर्षांपर्यंतचा कोर्स करू शकता.
दहावीनंतर तुम्ही बिझनेस अॅडमिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तुम्हाला यामध्ये चांगल्या पगार मिळू शकते.
दहावीनंतर तुम्हाला स्पर्धा परिक्षेची आवड आसल्यास स्पर्धा परिक्षेची तयारी करावी.
फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमाचा वर्षासाठी कोर्स करू शकता.
इंटेरिअर डेकोरेशनमध्ये डिप्लोमा हा कोर्स पूर्ण होण्यासाठी १-२ वर्षे लागतात, यातून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधू शकता.
दहावीनंतर ग्राफिक डिझाईनमध्ये डिप्लोमा करून चांगले करिअर घडवू शकतात.
हॉटले मॅनेजमेंटचा हा तीन वर्षांचा डिप्लोमा करून तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा चांगली नोकरी मिळवू शकता.
इंजिनअरिंगमध्ये डिप्लोमा या मधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही विषयामध्ये पदवी किंव डिप्लोमा करू शकता.