जड कानातले घातल्यावर कान दुखू लागतात. हे टाळण्यासाठी काय कराल ?
इअरलोब पॅच वापरा
कानातले घट्ट असतील तर ते घालण्याआधी पेट्रोलियम जेली लावा.
हलके कानातले घाला.
साखळी असलेले कानातले घाला.
काही वेळा कानातले घालणे टाळा. म्हणजे कानांना थोडा आराम मिळेल.
नंबिंग क्रीम लावा.
कानातल्यांच्या मागच्या बाजूला एक दोरा बांधून तो बॉबी पिनने केसांना बांधा.
छोटे कानातले घाला.