शरीराला अति घाम येत असल्यास काय कराल ?

| Sakal

घाम येणे शरीरासाठी चांगले असते. पण अति घाम आल्यास त्रासदायक ठरते. यावर काही उपाय करणे शक्य आहे.

| Sakal

शरीराच्या ज्या भागात जास्त घाम येतो त्या भागावर बटाटा चोळल्यास घाम आणि दुर्गंधी कमी होईल.

| Sakal

घाम येणाऱ्या भागावर बर्फाचा तुकडा घासल्यास उष्णता बाहेर येईल आणि घाम कमी होईल.

| Sakal

तमालपत्र सुकवून ते पाण्यात उकळवा आणि त्या पाण्याने घाम येणारा भाग धुआ.

| Sakal

घाम येणाऱ्या जागेवर काकडी ठेचून लावा.

| Sakal

आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर बेकींग सोडा घातल्यास घामावर नियंत्रण राहाते.

| Sakal

तुरटीच्या पाण्यात पाय बुडवून ठेवल्यास पावलांना घाम कमी येतो.

| Sakal

तुम्हाला अति घाम येत असल्यास हे उपाय नक्की करा.

| Sakal