Exercise Tips : रोजच्या व्यायामाला पडतेय दांडी ? मग हे करा

नमिता धुरी

रोज ठरवूनही व्यायामाला सुट्ट्या पडत असतील तर काय करायचं हे पाहू या.

Exercise Tips

वेळ निश्चित करा.

Exercise Tips

व्यायामासाठी जोडीदार शोधा.

Exercise Tips

महिन्यातून २० ते २५ तास व्यायाम करण्याचे ध्येय निश्चित करा.

Exercise Tips

ज्यातून आनंद मिळतो असा व्यायाम निवडा.

Exercise Tips

संगीत लावा.

Exercise Tips

आहाराकडे लक्ष द्या.

Exercise Tips

अशाप्रकारे व्यायाम केल्यास तुम्ही फीट राहाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exercise Tips