Relationship Tips: पार्टनरने अचानक ब्रेकअप केल्यास काय कराल?

| Sakal

पार्टनरने अचानक ब्रेकअप केल्यास तुम्हाला रडू येतं. मात्र तुम्हाला रडायची किंवा घाबरायची गरज नाही. या सोप्या ट्रीक्स फॉलो करा.

| Sakal

तुमच्या पार्टनरने तुमच्याशी ब्रेकअप केल्यास शांत डोक्याने त्याच्याशी बोला. असे केल्यास तो रागात बोलला की त्याला खरचं वेगळ व्हायचंय हे तुम्हाला कळेल.

| Sakal

वाद सोडवा - ब्रेकअपचं काय कारण आहे हे समजूत घेत तुम्ही या विषयावर बोलू शकता. असे केल्या कदाचित तुम्हाला तुमच्या चुका कळेल.

| Sakal

तुमच्या पार्टनरचा स्वभाव समजून घ्या. तुमचा पार्टनर जर तुम्हाला समजून घेण्यास अजिबात तयार नसेल तर समजा की त्याला तुमच्याशी नातं तोडायचं आहे.

| Sakal

जबरदस्ती करू नका- जर तुमच्या पार्टनरला तुमच्यात इंटरेस्ट नसेल त्याला उगाच नात्यात अडकवून ठेवू नका.

| Sakal

कधी कधी रागात पार्टनर ब्रेकअपबद्दल बोलतो. मात्र डोकं शांत झाल्यावर त्याला त्याची चूक कळते. त्यामुळे नात्यात ब्रेकअप झाल्यानंतरही किती ओलावा आहे ते जाणून घ्यायला हवं.

| Sakal

तुमच्या पार्टनरने रागात काही गोष्टी बोलून दिल्यास आता सगळं संपलंय म्हणत खचून जाऊ नका. काय झाले ते शांतपणे विचारा.

| Sakal