काजळ पसरू नये म्हणून काय कराल ?

नमिता धुरी

काजळ लावण्याआधी क्लीन अप करणार असाल तर चेहरा पूर्ण सुकू द्या.

चेहऱ्याला क्रीम लावलं असल्यास काजळ लावण्याआधी ५-१० मिनिटे थांबा. क्रीमच्या चिकटपणामुळे काजळ खराब होणार नाही.

डोळ्यांच्या आतल्या बाजूला काजळ लावण्यापेक्षा ते पापण्यांवर लावा.

काजळ नेहमी हलक्या हाताने लावा. दाब देऊन लावलंत तर ते पसरण्याची शक्यता असते.

काजळ सतत पसरत असेल तर ते लावल्यानंतर डोळ्यांच्या खाली पावडर लावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.