Women Expectations : प्रत्येक स्त्रिला पतीकडून असतात 'या' अपेक्षा

| Sakal

प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून काही अपेक्षा असतात.

| Sakal

पतीने त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशीही तिची इच्छा असते.

| Sakal

तुमच्याही याच अपेक्षा आहेत काय? स्त्रियांना पतीकडून कोणत्या अपेक्षा असतात ते आपण जाणून घेऊयात.

| Sakal

पतीने चार चौघात आणि एकट्यातही पत्नीचा सन्मान करावा.

| Sakal

ती जर नोकरी करत असली तर तिला सहकार्य करावं आणि नोकरी मध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.

| Sakal

पत्नी नोकरी करत नसेल तर पतीने तिला नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. तसेच तिला बळ द्यावं.

| Sakal

तिच्या आई वडिलांची, मानसिक, शारीरिक आणि आर्थिक रित्या मदत करावी.

| Sakal