Super hot जान्हवीचे काही सीक्रेट्स; वडिलांशी बोलली होती खोटं

| Sakal

अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सुपर हॉट अंदाजातील फोटोजने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

मात्र अभिनेत्रीने तिचा एक किस्सा एकदा माध्यमांना सांगितला होता. ती एकदा तिच्या वडिलांशी खोटं बोलली होती.

| Sakal

वडिलांना मूव्हीला जाते असे सांगून ती लाल वेगासला फ्लाईटने निघून गेली होती.

| Sakal

जान्हवी एक दिवस तिथे फिरून नंतर दुसऱ्या दिवशी परत आली. मात्र तिच्या वडिलांना याबाबतचं सत्य कळू देखील दिलं नाही.

| Sakal

जान्हवी तिच्या वडिलांच्या खूप क्लोज आहे. जान्हवीच्या लग्नासाठी त्यांना उंच जावई हवा आहे अशी अट त्यांनी ठेवली आहे.

| Sakal

जान्हवीची आई अभिनेत्री श्रीदेवी यांना ती डॉक्टर बनावी असं वाटत होतं मात्र जान्हवीला अभिनेत्री व्हायचे होते.

| Sakal

श्रीदेवी जान्हवीला प्रेमाने 'लब्बू' म्हणायच्या. हे जान्हवीचं निकनेम आहे.

| Sakal

जान्हवीचं तिच्या वॉटर बॉटलवर फार प्रेम आहे. ती बॉटलला प्रेमाने 'चुस्की' असं म्हणते.

| Sakal

जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी चार ते पाच कोटी चार्ज करते.

| Sakal